¡Sorpréndeme!

Marathi Serials | धाडसी स्त्रियांवरील मालिका | Unch Majha Jhoka, Swarajya Janani Jijamata

2020-03-17 18 Dailymotion

मराठी टेलिव्हिजनवर अनेक मालिका अशा आहेत, ज्या महिलांचं कर्तृत्व दाखवतात. त्या मालिकांमधून त्यांनी जिद्दीने अन्यायाला दूर केलं, कुटुंबाला धरून धीराने सांभाळून घेतलं. आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया अशा कोणत्या मालिका होत्या किंवा आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale